हरवलेले आहे

हरवलेले आहे
कविता रावसाहेब काकडे राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर वय 33वर्ष ही महिला 11/12/2022 रोजी घरात कोणालाही सांगता निघून गेली आहे सोनई पोलीस ठाण्यात मिशिंग दाखल असून सदर महिलेचे वर्णन रंगाने सावळा उमट चेहरा नाक सरळ उंची पाच फूट काळे केस कापळावरती टिकली राखडी साडी रंगाची काळ्या रंगाचे ब्लाऊज सदर महिला दिसल्यास सोनई पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा 02427231533
किंवा7447662638